क्रिकेटच्या मैदानात आकाश दीपचं डेब्यू: आईच्या पायात नतमस्तक भावुक क्षण! तो कसोटी कॅप मिळण्याच्या आनंदात.
रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे Akash Deep Debut : रांचीत भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला … Read more